Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

बेंबळेची अद्या शिंदे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत .....



बेंबळेची अद्या शिंदे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत .....


सिद्धेश्वर शिंदे/बेंबळे। aj 24taas news Maharashtra Network 

**********************************     

             
 . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बेंबळे ता.माढा येथील आद्या सिद्धेश्वर शिंदे हीने जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तीने या शिष्यवृत्ती परीक्षेत 200 गुण प्राप्त केले आहेत. टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी असुन तीचे पाचवीचे शिक्षण लक्ष्मी आनंद विद्यालय येथे झाले आहे .
 तिला महात्मा फुले संस्थेचे संस्थापक भानवसे सर..वर्गशिक्षक तळेकर ..   लक्ष्मी आनंद चे सागर खुळे सर  आई अनुराधा शिंदे,  शौर्य क्लासेस नागेश पांढरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.  गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल आद्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा