*पाटोदा -बीड रस्त्यावर बोलोरो - मोटर सायकल चा अपघात*
*करमाळा तालुक्यातील संभाजी ब्रिगेड ने केली मदत*
बीड /प्रतिनिधी
*बीड -पाटोदा रस्तावर मोटार सायकल व बोलोरा जीप चा आपघात झाला असता करमाळा हुन सिंदखेड राजा कडे जात असताना संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकारी यांनी अपघात ग्रस्त बापु जगताप यांना पाटोदा येथील सरकारी दवाखाना येथे घेऊन जाण्यास मदत केली असुन तेथील नागरिकांनी सर्व संभाजी ब्रिगेड टीम चे अभिनंदन केले.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा संघटक गणेश सव्वासे ,तालुका अध्यक्ष अमित घोगरे ,माळशिरस तालुका अध्यक्ष डिगंबर मिसाळ, पंरडा ता.उपाध्यक्ष सागर देशमुख, ता.उपाध्यक्ष सचिन पराडे-पाटील, तालुका सचिव गणेश डोके, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शंकर नागणे,गणेश जगताप यांनी मदतकार्य केले ई*...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा