*तुळजापूर प्रहार संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज तुळजापूर प्रहार संघटनेची तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी नवनियुक्त प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री मारुती पाटील , श्री शशिकांत गायकवाड श्री अनिल महाबोले तालुका सचिव श्री सिद्राम तोडकर तालुका संघटक श्री सचिन शिंदे सोशल मीडिया प्रमुख श्री तुकाराम घोडके तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी नळदुर्ग शहर अध्यक्ष श्री गुलाम फकीर इत्यादी निवडी करण्यात आल्या
यावेळी प्रहार संघटनेचे ध्येय धोरणे अपंगांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तसेच गाव तिथे प्रहार पोहचवण्यासाठी तालुका पदाधिकारी कटीबद्ध राहतील अशी सर्वांनी तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे यांना ग्वाही दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा