Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आकाशवाणीच्या " मन की बात " या कार्यक्रमातून देशवासियांशी आज संवाद साधला.*


*देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी  आकाशवाणीच्या " मन की बात " या कार्यक्रमातून देशवासियांशी आज संवाद साधला.*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


आपल्या देशाचे मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी  आकाशवाणीच्या " मन की बात " या कार्यक्रमातून देशवासियांशी आज संवाद साधला.या मालिकेचा हा ८५ वा भाग होता
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केले.
    हा कार्यक्रम भाजपा जिल्हा कार्यालयात प्रतिष्ठान भवन येथे live पाहताना,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर उपनगर अध्यक्ष अभय इंगळे ,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे ,भाजप शहर अध्यक्ष राहुल काकडे ,नगरसेवक प्रवीण पाठक ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी ,शहर सरचिटणीस श्रीराम मुंबरे ,युवती प्रमुख पूजा राठोड ,सरचिटणीस देवकन्या गाडे ,हिम्मत भोसले ,अनिल शिंदे हे उपस्थित होते .

राजसिंहा राजेनिंबाळकर 
जिल्हाध्यक्ष भाजयुमो धाराशिव 
#*BJYM #RR *.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा