Breaking

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अभिवादन!*



*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  अभिवादन!*


तुळजापूर:-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर साहेब यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्प  अर्पण करून  पूजन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले ,कार्यालयअधिक्षक धनंजय पाटील,डॉ. अशोक कदम,डॉ.ज्योतिबा राजकोंडा,डॉ. श्रीरंग लोखंडे,डॉ. कार्तिक पोळ,डॉ. पांडुरंग शिवशरण,प्रा. कुमार खेंदाड,प्रा. अमर बोरगावकर, प्रा. रमेश इंगळे,प्रा.अमोद जोशी ,प्रा. सौ. एस. एल. कोरेकर,प्रा. रत्नाकर उपासे,प्रा.राठोड ,प्रा. सौ. बेदाणे, कार्यालय अधिक्षक पांडुरंग नागणे,यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या वेळी करोना नियमांचे पालन करण्यात आले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा