Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

राज्यमंत्री*. *कुमारी आदिती ताई यांच्या सोलापूर दौऱ्यात* *रेश्मा ताई अनंतकवळस यांच्या बरोबर*



*राज्यमंत्री*. *कुमारी आदिती ताई  यांच्या सोलापूर दौऱ्यात* *रेश्मा ताई अनंतकवळस यांच्या बरोबर*


कुर्डूवाडी प्रतिनिधी/ ना. कुमारी आदिती सुनील  तटकरे राज्यमंत्री उद्योग आणि खनिज, कर्म ,पर्यटन ,फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण ,राजशिष्टाचार ,माहिती व जनसंपर्क ,विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड यांच्या सोलापूर अक्कलकोट तुळजापूर देव दर्शन दौऱ्यामध्ये प्रगती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डू संचलित प्रगती पब्लिक स्कूल कुर्डू या संस्थेच्या सचिव राज्यमंत्री यांच्याबरोबर देवदर्शना मध्ये सहभागी झाली.




 तसेच त्यावेळी मॅडम बरोबर फिरत असताना शालेय शिक्षणाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण योगा कराटे बॉक्सिंग अशा अनेक प्रकारच्या खेळा संदर्भात व शाळे संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा माळी यांनी राज्यमंत्री यांच्या सोबत चर्चा केली त्यावेळी त्यांना स्कूलचे वेगवेगळे व्हीडिओ दाखविले व स्कूल बद्दल माहिती दिली. त्यावेळी माननीय राज्यमंत्री यांना स्कूल चे सर्व उपक्रम खूप खूप आवडले . अशा प्रमाणे सोलापूर अक्कलकोट तुळजापूर देव दर्शन दौऱ्यामध्ये रज्यमंत्री मॅडम यांच्याबरोबर संस्थेच्या सचिव रेश्मा आनंद कळस यांनी सहभाग दाखवला अशा प्रवासादरम्यान ने थोड्या वेळाच्या चर्चेतूनच खूपच चांगली मैत्री तयार झाली व त्यांनी तुम्ही मंत्रालयात या भेटण्यासाठी असे मॅडम ना सांगितले व तुळजापूर दर्शन झाले की माननीय नामदार राज्यमंत्री मॅडम तुळजापूर पुणे मुंबई अशाप्रकारे मुंबईला रवाना झाल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा