माहूर नगरपंचायतीच्या विजयाचा किनवट मध्ये फटाके वाजवून जल्लोष
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : माहूर नगर पंचायत येथील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती आल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यायास आला आहे त्यामुळे किनवट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील जिजामाता चौक येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कऱ्हाळे,प्रवीण म्याकलवार, वैजनाथ करपुडे पाटील,विनायक गव्हाणे,प्रवीण राठोड, हसन लाला, शेख अफरोज,युवा नेते बालाजी बामणे, राहुल नाईक, नाना भालेराव, जयवंत चव्हाण , डॉ रोहिदास जाधव, सरपंच गोविंद, पृथ्वीराज आडे, भिसे, अमोल जाधव, गुलाब जाधव, प्रेमसिंग जाधव यांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा