Breaking

सोमवार, १० जानेवारी, २०२२

तुळजापूर शहरातील भाजपा नेते श्री गुलचंद (भाऊ) व्यवहारे,यांचा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*


*तुळजापूर शहरातील भाजपा नेते श्री गुलचंद (भाऊ) व्यवहारे,यांचा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*



तुळजापूर शहरातील भाजपा नेते श्री  गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांची भाजपा मराठवाडा प्रमुख जैन प्रकोष्ठ पदी निवड झाल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर साहेब यांनी सत्कार केला,यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा