Breaking

सोमवार, १० जानेवारी, २०२२

नळदुर्ग येथे श्री संजय (नाना) शितोळे यांचा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*


*नळदुर्ग येथे श्री संजय (नाना) शितोळे यांचा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*


आज दिनांक,०९ जानेवारी २०२२, रोजी नळदुर्ग येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी जिजाऊ जन्मोत्सव उत्सव समिती उस्मानाबादच्या उपाध्यक्षपदी,संजय नाना शितोळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी माजी नगरसेवक मा,मारूती खारवे,परिवर्तण सामाजिक संस्थेचे सचिव मा . मारूती बनसोडे . रि .पा. ई . जिल्हाध्यक्ष राजाभाऊ लोंढे .एम.आय.एमचे शहराध्यक्ष मा .मन्सुर( भाई ) शेख . उद्योगपती तन्नुशेठ कुरेशी .डि .बी.एन ग्रुपचे तालुकाध्यक्ष मा . उमेश ( भाऊ ) गायकवाड मा .पप्पु शेख . रिपाई तालुका संघटक मा . सुरेश लोंढे मा .आण्णाराव सोनकांबळे . चिकुंद्रयाचे माजी सरपंच मा राजाभाऊ गरड मा .पिंटू सुर्यवंशी व इतर कार्यकर्ते व मित्र कंपणी उपस्थित होती.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा