जाहीर प्रसिद्धीकरण (प्रगटन)
स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण सहकारी संस्था हंगरगा (तुळ) ता, तुळजापूर रजिस्टर दिनांक 1992 चा
आज दिनांक, १४,जानेवारी २०२२, वार शुक्रवार, जाहीर प्रसिद्धीकरण (प्रगटन).
विषय खालील प्रमाणे
विषय:- स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण सहकारी संस्था हंगरगा तुळ, या संस्थेच्या सर्व सभासद व मयत सभासदांच्या वारसांना सुचित करण्यात येते की,ज्या सभासदांनी १९९२, ते २०२१,२०२२, पर्यंतची थकबाकी भरून कायदेशीर वारस प्रमाणपत्र संस्थेकडे सचिव श्री संतोष यादव (सर) मोबाईल नंबर,८४२१२७१७६९.यांच्याकडे जमा करावे व वारस लावून घेण्यात यावे, कायदेशीर वारस लावून घेण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी अधिनियमाचे पालन करून वारस लावून घ्यावे, तसेच २०२१,ची थकबाकी राहिलेली आहे,ती भरून घ्यावी, तसेच सर्व सभासद व वारसांना आणखी एक सूचित करण्यात येत आहे की, जे सभासद व वारस थकबाकी भरून घेत नाही व मयत सभासदांचे वारस लावून घेत नाहीत, अशा सभासद व वारसांना महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी (९७)च्या घटना दुरुस्त, व (संस्थेचे नियमावली) उपविधी क्रमांक ४९, (अ) व (फ) नुसार थकबाकी न भरणे व अक्रियाशील सभासद घोषित करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, च्या कलम (३५) मधील २८ नुसार कार्यवाही करून सभासदाला कायमस्वरूपी संस्थे मधून काढून टाकण्यात येईल, तरी ही जाहीर प्रसिद्धी करण (प्रगटन) जाहीर झाल्यापासून ९०. दिवसापर्यंत संस्थेची थकबाकी भरून व उपविधी नुसार वारस लावून घ्यावे अन्यथा, सभासद व मयत सभासदांच्या वारसांना संस्थेमधून कायमस्वरूपी काढून टाकण्यात येणार आहे, तरी संस्थेचे सचिव श्री संतोष मोहनराव यादव (सर) मोबाईल नंबर,८४२१२७१७६९. यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा