*तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने, हनुमंत जाधव यांचा सत्कार*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक,२४ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने, सिंदफळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी हनुमंत जाधव यांची निवड झाली असून,त्यांचा पुजारी मंगल कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीसाठी शुभे्छा देण्यात आल्या, यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे, जिवनराजे इंगळे,आबासाहेब कापसे,अजय साळुंखे,प्रशांत कदम सोंजी,अण्णासाहेब क्षीरसागर,महेश गवळी,कुमार तात्या टोले,यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा