*रोहित (भैय्या) पाटील यांची भाजपा युवा मोर्चा तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड, झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
रोहित (भैय्या) पाटील यांची भाजपा युवा मोर्चा तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला,यावेळी
हनुमंत (मामा) फंड , नेताजी (नाना) कदम , सिध्देश्वर (नाना) बंडगर धर्मराज बोबडे , शंकर दरेकर , सौदागर निकम,
केमवाडी येथील लोकप्रिय सरपंच राजाभाऊ डोलारे ,अमोल फंड , संदीप काळे , पापा फंड ,आदम पठाण , कमलाकर काशीद , प्रसाद काशीद ,शुभम जतकर यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.
यावेळी संभाजी फंड , लक्ष्मण डोके , गणेश सातपुते , तानाजी काळदाते , बप्पा धामणे , बच्चन भक्ते, दत्ता ताटे , विशाल माळी ,काका फंड , बापू माने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा