Breaking

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा*



*महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

आज तुळजापूर येथे महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला.तुळजापूरचे तहसिलदार मा.सौदागर तांदळे, पोलिस निरीक्षक मा.अजिनाथ काशीद, नायब तहसीलदार संदीप जाधव,सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन दादा सलगर, होडगी मटाचे मठाधिपती यल्लालिंग महाराज,संभाजी ब्रिगेडचे पुणे कार्याध्यक्ष विवेक दादा तुपे,रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, मनसेचे नेते अमर राजे  परमेश्वर , हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे , हिंदू राष्ट्र सेना शहर अध्यक्ष रवी दादा गोने , संभाजी आरमार शहर उपप्रमुख सागर ढगे,प्रहारचे उत्तर तालूका सोलापूर अध्यक्ष फिरोज पठाण, कार्यकरी संपादक सिकंदर नदाफ, उपसंपादक प्रदीप नाना मगर, यांच्या हस्ते महापुरूषाचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.त्यावेळी प्रमुख पाहून्याणी आपले मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजला शुभेच्छा देण्यात आले.नंतर महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजचे मुख्य संपादक मा.उमेश भाऊ काळे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे आभार व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास खास करून उपस्थिती आसलेले सोलापूर जिल्हा संपादक सिध्दलिंग नवले, पुण्याहून जिल्हा प्रतिनिधी स्मिता बाबरे,साजिदा नालबंद,जालना प्रतिनिधी राम बिडकर,सातारा प्रतिनिधी राहूल भोसले, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मनोज जाधव,सुमित सुर्यान, उस्मानाबाद तालुका प्रतिनिधी विनोद लांडगे, परंडा तालुका प्रतिनिधी गणेश शिंदे,दैनिक मराठवाडय़ाचे पत्रकार महामुनी सर ,दै. समय सारथीचे पत्रकार आबा नाईकवाडी, दै. दिव्य मराठीचे पत्रकार प्रदिप अमृतराव, दै.जनमत चें तालुका प्रतिनिधी दादा कडगावकर रिपब्लिकन गार्डचे शुभम कदम, जनशक्ती न्युजचे रूपेश डोलारे,सामाजिक कार्यकर्ते आंबादास वऱ्हाडे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे शरद मस्के, या सर्व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
     

या कार्यक्रमास योग्यपणे पार पाडण्यासाठी क्राईम उपसंपादक राघवेंद्र चाबुकस्वार, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी जुबेर शेख, तुळजापूर शहर प्रतिनिधी राम थोरात, नुतन शहर प्रतिनिधी अविनाश पवार, विधानसभा अध्यक्ष संतोष दुधभाते यांच मोठ योगदान देऊन सहकार्य केल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा