Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांची मनाल इंग्लिश मीडियम स्कूल ला सदिच्छा भेट*



*औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांची मनाल इंग्लिश मीडियम स्कूल ला सदिच्छा भेट*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार मा. विक्रम जी काळे यांचे मनाल इंग्लिश मीडियम स्कूल ला सदिच्छा भेट या प्रसंगी,स्कूलच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा काटी यांच्या वतीने लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक प्रा जुबेर शेख जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग उस्मानाबाद, सुजित भैय्या हंगरकर युवानेते काँग्रेस / सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष, शामरावजी आगलावे माजी सरपंच काटी, बबन हेडे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी, मोहनजी जाधव युवा नेते राष्ट्रवादी,रामेश्वर लाडूकर काटी जिल्हा परिषद गट प्रमुख राष्ट्रवादी,बळी चवळे शाखा उपाध्यक्ष काटी ,मधुकर साळुंखे शाखा सचिव काटी, भैरवनाथ काळे ग्रामपंचायत सदस्य काटी, श्रावण वाघमारे बाळासाहेब शिंदे ,सुनील शिंदे, सुमित शिंदे ,नीलकंठ गाटे, धनंजय गाटे, गफार शेख , रहेमान शेख,शाहरुख शेख, आमदार साहेबांसोबत शिक्षक तालुकाध्यक्ष सुहास वडणे,सर्व शिक्षक व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शाखा काटी येथील सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा