Breaking

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना*


*तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.



आज दिनांक 19 फेब्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्सव निमित्त शिवबाराजे प्रतिष्ठाण च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती प्रतिस्थापना महंत वाकोजी बुवा श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान चे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, तुळजापुर बाजार समितीचे चेरमन बाळासाहेब भोसले , जैन समाज मराठवाडा अध्यक्ष गुलचंद भाऊ वैव्हारे. विजय भोसले, शिवबाराजे प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंके . विकास वाघमारे.चैतन्य शिंदे.नितीन जट्टे. आण्णासाहेब क्षीरसागर,अलोक शिंदे , सिद्धराम कारबारी, प्रविण क्षीरसागर,सुमित छत्रे, मारूती जाधव, संकेतवाघे,सह शिवभक्त मोठ्या उपस्थित होते.
*****************/Advt****************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा