*बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य,या संघटनेच्या वतीने बार्टी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक 8.फेब्रुवारी 2022.रोजी सकाळी 11 वाजता बार्टी कार्यालय पुणे .या ठिकाणी बार्टी कार्यालय मध्ये झालेल्या .भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर. योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात संघटनेच्यावतीने संस्थापक . अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे साहेब .व प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे. प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ कोमल ताई साळुंखे .यांच्या नेतृत्वाखाली टाळे.टोक. आंदोलन करण्यात आले यावेळी.20 मागण्याचे निवेदन देण्यात आले. संबंधित बार्टी कार्यालयाचे अधिकारी श्री सोनवणे साहेब .यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करू.8ते10 दिवसात असे लेखी पत्र दिले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे साहेब .प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे प्रदेश महिला अध्यक्षा सौ कोमल ताई साळुंके. प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर. प्रदेश उपाध्यक्ष ना.म साठे. आरपीआयचे युवक कार्यकर्ते श्री सचिन वाघमारे .यांनी भाषणे केले .या आंदोलनात भगवान गोरखे. श्री सोमनाथ भाऊ कांबळे .श्री दत्ता पाटील श्री बबन नेटके सुनील कांबळे .बापूसाहेब गायकवाड सत्यवान नवगिरे .विलास सुर्यवंशी कविता ताई वाघमारे. सौ जयश्री हांडे. मनीषा डावरे .सांगळे ताई. राज्यातील. बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा