Breaking

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शिवजन्मोत्सव २०२२,चे अध्यक्ष म्हणून, समाधान ढोले यांची बिनविरोध निवड*



*तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शिवजन्मोत्सव २०२२,चे अध्यक्ष म्हणून, समाधान ढोले यांची बिनविरोध निवड*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शिवजन्मोत्सव २०२२, संदर्भात,दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२, रोजी, येवती ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शिवभक्त व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली, येवती गावचे सरपंच पूजा अमोल गवळी, उपसरपंच प्रीतम प्रभाकर गायकवाड, युवा नेते अमर तांबे, यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव 2022 चे अध्यक्ष म्हणून समाधान (सरकार ) तानाजी ढोले, यांची बिनविरोध निवड करण्यात आली,त्यांची सलग चौथ्यादा निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्ष म्हणून क्रांतिसिंग तानाजी तांबे,सचिव ईश्वर नाना शिंदे, अनुमोदन अमर भरगंडे, कालिदास पाटील, अमर तांबे, ज्ञानेश्वर कांबळे, बबलू शिंदे, गोपाळ बडूरे, आकाश तांबे, राम शिंदे, अंकुश राम शिंदे, सोमनाथ घाडगे, आबा शिंदे,यांची निवड करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ मंडळी रोहिदास शिंदे, अनिल शिंदे, उमाकांत शिंदे, सुरेश गवळी, विलास भोसले, मुकिंदा गवळी, पिंटू ढोले, श्रीकांत हजारे, श्रीकांत तांबे, अमर भरगंडे, कालिदास पाटील, जयवंत पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा