*तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,तसेच छत्रपती संभाजी राजे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके,जीवनराजे इंगळे,आबासाहेब कापसे,महेश गवळी,प्रशांत अपराध, अजय भैय्या साळुंके, कुमार तात्या टोले, प्रशांत इंगळे,विशाल साळुंखे,तुकाराम ढेरे,अण्णासाहेब क्षीरसागर,यांच्यासह मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा