Breaking

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी,गंधोरा येथील श्री विनोद विठ्ठल भोसले यांची निवड*



*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी,गंधोरा येथील श्री विनोद विठ्ठल भोसले यांची निवड*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


आज दिनांक ०४ मार्च २०२२,रोजी तुळजापूर येथे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी, गंधोरा येथील श्री विनोद विठ्ठल भोसले,यांची निवड करण्यात आली,यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या हस्ते, नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष गुरुदास भोजने, शहाजी सोमोशे, संतोष भोजने, अभिजीत साळुंखे विनोद भोसले दीपक कोंडे,यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा