*तुळजापूर येथे धनगर समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय आगामी निवडणूक संदर्भात आढावा बैठक संपन्न*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक,०४ मार्च २०२२,रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या विविध मागण्या संदर्भात तसेच आगामी जिल्हास्तरीय निवडणूक संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, व महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली,यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके,धनगरवाडी चे सरपंच नागनाथ घोडके,अंगद सलगर,वकील भारत बर्वे,उमाकांत लवटे, रामेश्वर सुळे, अण्णासाहेब बंडगर, समर्थ पैलवान, ज्ञानेश्वर लोकरे,यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा