Breaking

शनिवार, १९ मार्च, २०२२

वाशीम येथील नॅशनल कराटेे डो चॅम्पियनशिप स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी*



*वाशीम येथील नॅशनल कराटेे डो चॅम्पियनशिप स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी*


प्रतिनिधी रुपेश डोलारे  उस्मानाबाद.

तुळजापूर च्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत ०४ सुवर्ण, ०४ रौप्य व ०७ कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत तुळजापूर च्या संघाला " बेस्ट टिम " पुरस्काराने गौरवण्यात आले. 

   वाशिम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तुळजापूर च्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत सांघिक पातळीवर बेस्ट टिम पुरस्कारावर नाव कोरले. या खेळाडूंना प्रशिक्षक सुधाकर उळेकर व ज्ञानेश्वर गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.  यशस्वी खेळाडूंवर अभिनंदना चा वर्षाव होत आहे. 
यात 
● सुवर्ण पदक 

श्रेया सोनटक्के , समर्थ गायकवाड, गणेश पवार, संघर्ष राजगुरु


● रौप्य पदक

हर्षद नरवडे, नयन मगर, अक्षरा खबोले, विजयप्रताप कुतवळ


● कांस्य पदक

प्रथमेश अमृतराव, संयोगीता हाजगुडे, आदर्श नाईकवाडी, विनायक चव्हाण, अवनी शिंदे, 

स्रुश शिंदे, प्रज्ञा घोडके, यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा