भाविकांच्या दर्शनासाठी चक्क रांगोळी मध्ये प्रत्यक्ष शंभो महादेव -कलाकार सौ.प्रतिभा इथापे/कुरुमकर
श्रीगोंदा-नितीन रोही
सविस्तर असे की सालाबादप्रमाणे लिंपणगाव येथे श्री सिद्धेश्वराची यात्रा महाशिवरात्री ला भरते स्तंगभूमी शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. मंदीरात प्रवेश करन्यापूर्वीच मंदीराच्या प्रवेशद्वारा समोरच भाविकांना शंकराचे दर्शन मिळावे म्हणून रांगोळी मध्ये चित्र काढले,
चित्रकला प्रेमी 4 रांगोळी कलाकार सौ. प्रतिभा प्रमोद इथापे / कुरुमकरी सिध्देश्वर मंदीराच्या प्रवेशद्वारा ↑ समोर सर्वांच्या नजरा वळवणारी, मन मनाल खुलवणारी, आत्म्याला पुलवणारी अशी जटाधारी श्री शंकराची प्रतिकृती अप्रतिम व आकर्षक अशी प्रतिकृती रांगोळीतून हुबेहुब साकारली.
इ.स. १३० व्या शतकातील रामदेव यादवांच्या काळातील हेमाडपंथी बांधकाम असलेल्या मंदीरात भव्य असे. शिवलिंग आहे, महाशिवरात्री निमित्ताने येथे भाविकांची मोठी यादीयाळी जमने. जमली होती. दर्शनसाठी मोठी रांग लगी होती. मंदीराच्या प्रवेश द्वाराजवळ सौ. इथापे मॅडम यांनी संगोळीतून रांगोळीतून प्रगर केलेल्या शंकराच्या प्रतिमेचे भाविक, भाऊक होऊन, करजोडून दर्शन घेत व मंदीरात प्रवेश करीत. अशा अप्रतिम रांगोळीचे व सौ इथापे यांचा भाविकांकडून कौतुचा वर्षाव होत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा