Breaking

शनिवार, ५ मार्च, २०२२

**सौ मोनिका धनराज मासाळे,यांची महाराष्ट्र पोलीस पदी पिंपरी-चिंचवड येथे निवड झाल्याबद्दल येवती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*


**सौ मोनिका धनराज मासाळे,यांची महाराष्ट्र पोलीस पदी्वलवंशंवंलं वंश पिंपरी-चिंचवड येथेझाल्याबद्दल येवती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*

वंव
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

नंनं
तुळजापूर तालुक्यातील येवती गावची लाडकी भाची श्री.जगन्नाथ ( जगु) संभाजी चोपडे यांची मुलगी सौ.मोनिका धनराज मासाळे .रा.आचेगाव .ता.आक्कलकोट यांची महाराष्टृ पोलीस पदी पिंपरी चिचंवड येथे निवड झाल्या बदल येवती ग्रामस्या तर्फे सत्कार करण्यात आला .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका उपाध्यक्ष, समाधान (सरकार) ढोले,सरपंच श्री.अमोल गवळी. उपसंरपच प्रितम गायकवाड ,ग्रामसेवक श्री.कोकाटे साहेब,शालेय शिक्षण समिती माजी अध्यक्ष श्री.कालिदास बप्पा पाटील .माजी उपसरपंच जयवंत पाटील .युवा नेते बाळासाहेब चव्हाण .माजी शालेय कमिडी अध्यक्ष श्री.मन्मत मुडके.भैय्या वाकसे .सोनु तांबे .श्री.अर्जुन पालवे .श्री.विष्णु तांबे.श्री.बाळासाहेब शिंदे ( ग्रामपंचायत शिपाई ).विनोद चव्हाण यांच्यासह येवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा