*तुळजापूर येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे, यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक,१५ मे,२०२२,रोजी तुळजापूर येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे,यांचा वाढदिवस साजरा करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी भाजपा युवा मोर्चा राम भाऊ चोपदार,दिनेश बागल, धैर्याशिल दरेकर, विशाल रोचकरी,दयानंद शिंदे,यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा