महुद दिघंची रोडवर भरधाव टिपरने माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील दोघांना चिरडले
म्हसवड प्रतिनिधी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सुशांत शांताराम जाधव वय २६ व मंगेश शिवाजी पिसे वय २५ हे दोघे आपल्या नातेवाईकांच्या विवाह कार्यासाठी सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे आज रविवारी सकाळी गेले होते विवाह समारंभ उरकून दोघे वरकुटे मलवडी कडे दिघंची रोडने येत असताना महुद गावापासून काही अंतरावर चिकमहुद दिंघची रोडवर भरधाववेगाने निघालेल्या टिपरने वरकुटे येथील दोघांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार दुचाकीला
धडक दिली या धडकेत सुशांत जागेवरच मयत झाला तर मंगेश यांस उपचारासाठी दवाखान्यात नेहत असताना मृत्यू झाला या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला टिपर अपघाता नंतर निघुन गेला या अपघाताचा तपास सांगोला पोलिस करत आहे
सांगोला तालुक्यातील चिकमहुद दिघंची रोडवर भरधाव टिपरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भिषण अपघातात वरकुटे मलवडी येथील दोन युवकांचा मृत्यू झाला सुशांत हा आपल्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तो फोटोग्राफी व झेरॉक्स मशिनचे दुकान होते त र दुसरा मयत मंगेश याचे आकलुजला स्वताचे गॅरेज आसुन तो मॅकेनिक होता दोघे हि आज महुद येथे नातेवाईक यांच्या विवाह समारंभास गेले होते विवाह उरकून माघारी येत असताना दोघांना हि भरधाव टिपरने धडक देऊन निघुन गेला हा अपघात एवढा भिषन होता सांयकाळी पाचच्या सुमारास हा अपघाताच्या ठिकाणी
सांगोला पोलिसांनी पंचनामा करून टिपरचा शोध सुरू केला होता या ठिकाणी अनेक अपघात झाले आसुन या ठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी अनेक वेळा केली होती .
फोटो पिवळा टि शर्ट सुशांत तर गूगल घातलेला मंगेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा