*तुळजापूर तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत हावळे यांची रत्नागिरी जि.प. मध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, हावळे यांनी तुळजापूर तालुक्यात एकात्मिक बाल विकास अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे गाव तिथे अंगणवाडी मोहीमेच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच बालकं स्तनदा मातेच्या विकासासंदर्भात त्यांचे कार्य सुरू आहे यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे प्रहार संघटना तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी. सैफन फुलारी.बिभीषण गुंड. अभिमान सगट तसेच आधी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा