Breaking

गुरुवार, २ जून, २०२२

राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिन



*राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिन


 साजरा *.*लातूर ज्ञानेश्वर सूर्यवंशी*. औसा तालुक्यातील भेटा येथील ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला यावेळी महामंडळाच्या बसला पुष्पहार अर्पण करून हा दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित बालाजी मुळे रमाकांत सरवदे दत्ता ढोले व ई.ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा