काँग्रेसच्या 8 आमदारांचे गोव्यात बंड..!
*काँग्रेसच्या 8 आमदारांचे गोव्यात बंड..!*
कळंगुट – मायकल लोबो (कॉंग्रेस)
शिवोली - डिलायला लोबो (कॉंग्रेस)
कुंभारजुवे - राजेश फळदेसाय (कॉंग्रेस)
साळगांव – केदार नाईक (कॉंग्रेस)
…...........
मुरगांव – संकल्प आमोणकार (कॉंग्रेस)
नुवें - आलेक्स सिकेरा (कॉंग्रेस)
मडगांव – दिगंबर कामत (कॉंग्रेस)
कुंकळी - युरी आलेमाव (कॉंग्रेस)
हे आठ आमदार भाजपात प्रवेश करणार.
*तीन वर्षांपुर्वी 10 जुलै 2019 रोजी 10 काॅंग्रेस आमदारांनी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपात प्रवेश केला होता.*
सध्या काँग्रेस चे 11 आमदार गोवा विधानसभेत आहेत. त्यातील 8 आमदार फुटल्यावर आमदारांना निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही.
दोन तृतीयांश आमदारांचा गट तयार करून हे नेते भाजपात प्रवेश करतील.
केपे - अल्टन डिकॉस्ता (कॉंग्रेस)
हळदोणा - कार्लुस फरेरा (कॉंग्रेस)
सांताक्रूज – रुदाल्फ फेर्नांडिस (कॉंग्रेस)
हे तीन आमदार कॉंग्रेसमध्येच राहणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा