*माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळ येथे दिंव्यांग यु आयडी वाटप
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
आज मंगरूळ येथे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळ येथील दिव्यांगाना यु आयडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मंगरूळ गावचे सरपंच महेश ( काका ) डोंगरे ,उपसरपंच गिरीश सर डोंगरे , प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील जाधव ग्रामपंचायत सदस्य आदमशा फकीर वीरेश डोंगरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व तुळजापूर प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक व दिव्यांगासाठी सतत कार्यरत असणारे मनोज डोंगरे यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा