करमाळ्यात हाज यात्र॓ करूचा सत्कार संपन्न
करमाळा:- प्रतिनिधि
पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे चिरंजीव युवा उद्योजक अझहरभाई तांबोळी हे हाज यात्रा साठी जाणार असून ते आज करमाळा येथे त्यांचे चुलते नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ ताबोंळी व त्यांचे मित्र परिवार यांना भेटण्यासाठी करमाळा येथे आले असून यावेळी सावंत गटाचे वतीने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन नगरसेवक संजय सावंत व फारूक जमादार सुनील फुलारी यांनी हाजी रुमाल टोपी. पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला व हाज यात्रा साठी शुभेच्छा देण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा