Breaking

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

सहा वर्षापासुन मोक्का गुन्ह्यातील फरार दरोडेखोर, श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात



सहा वर्षापासुन मोक्का गुन्ह्यातील फरार दरोडेखोर, श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात


श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर असे की खंडू सखाराम बाबर वय 38 वर्ष रा. भानगाव ता.श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की, राहते
बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरामध्ये ठेवलेली रोख रक्कम व घरासमार लावलेली मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि नं. 619/2022 भा.द.बिक 379.457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार 1) ज्ञानेश्वर काढण्या भोसले 2) अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले दोघे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा यांनी केला आहे. मिळालेल्या बातमीवरून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले. पोसई प्रदिप बो-हाडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी कोळगाव ता. श्रीगोंदा येथे दि. १७/०८/०२२ रोजी पुन्हारी वस्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन केले असता वर नमुद संशियित इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशिने चौकशी केली असता त्यांनी पंचा सक्षम घरफोडी केल्याची कबुली दिली.

वरील आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

1) गुन्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 5500/- रु...

2) गुन्यात चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.12 ए.एम.3691

(3) गुन्यात वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.16.6234

असा 85500/- ( पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये) कि. चा महमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आली आहे. आरोपीताकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरील दोन्ही आरोपी हे जबरी चोरी, दरोडा, करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी ओठे खाडेवाडी ता. मावळ जि.पुणे या ठिकाणी दि. 8/12/2016 रोजी दरोडा टाकून खुन केला होता. त्यांचेविरुध्द लोणावळा ग्रामिण पोलीस स्टेशन जि.पुणे

गु. रजि. नं. 118/2016 भा.द.वि.क. 395,396,397 मोक्का 3 (1) (1)(11)3(4) अन्वये दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी सहा वर्षापासून फरार होते. दोन्ही आरोपींना श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि नं. 619/2022 भा.द.वि.क 379,457,380 मध्ये

आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) ज्ञानेश्वर काढण्या भोसले वय 40 वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा

1) लोणावळा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु. रजि. नं. 118/2016 भा.द.धिक 3905306,307 का 311)3(4) (फरार)

2) बेलवडी पोलीस स्टेशन गु.जि. नं. 21/ 2019 भा.द.वि.क.395.307,420(फरार)

3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 356/2020 भा.द.वि.क. 379.

4) संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 128/2002 भा.द.वि.क. 457, 380.411.4

5)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.जि.नं.619/2022 भा.द.वि.क. 379.457,380

6) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 62.3/2022 भा.द.वि. क. 179 7) नगर तालुका पोलीस स्टेशन गुरांज. नं.202/201 भा.द.वि.क. 399,402

2) अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले वय 42 वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा

1) लोणावळा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुरजि. नं. 118/2016 भा.द.वि.क. 305, 106, 197 मोक्का 3(1)11(11)3(4) (फरार)

2) बेलवडी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 21/2019] भा.द.वि.क. 395,397,420(फरार) 3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 15/2016 भा.द.वि.क.395,397,420

4) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 369/2009 भा.द.वि.क. 457, 380 5) श्रीगोंदा पोलीस स्टेशन. रजि. नं.619/2022 भा.द.वि.क. 379,457,380

6) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 623/2022 भा.द.वि.क.379 वरील उत्कृष्ट कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. बी.जे शंखर पाटील साहेब पोलीस अधिक्षक मनोज
पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोसई प्रदिप बो-हाडे, सफो अंकुश ढवळे (SDPOकार्या) पोना गोकुळ इंगवले, पोका प्रकाश मांडगे, पोका फिरण बोराडे पोका दादासाहेब टाके, पोकों अमोल कोतकर, पोकों रविंद्र जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा