Breaking

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

दही हंडीला खेळाचा दर्जा ! शिंदे सरकारची मोठी घोषणा.*



दही हंडीला खेळाचा दर्जा ! शिंदे सरकारची मोठी घोषणा.


 *सातारा प्रतिनिधी':- रविना यादव.*


 *दही हंडीला खेळाचा दर्जा ! शिंदे सरकारची मोठी घोषणा.* 


⭕शिंदे सरकारने दहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

⭕राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे.

⭕दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

⭕तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा