Breaking

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन विध्यार्थ्याचीशुटींग व्हॉलीबॉल मधून महाराष्ट्र संघात निवड


टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन विध्यार्थ्याची
शुटींग व्हॉलीबॉल मधून महाराष्ट्र संघात निवड 



टेंभुर्णी/प्रतिनिधी- 

टेंभुर्णी  येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मधील सुमीत लक्ष्मण आरडे व प्रणव रोहिदास वाघमारे  इयत्ता 10 वी या दोघांची नुकतीच शुटींग व्हॉलीबॉल
स्पर्धेतुन महाराष्ट्राच्या संघात निवड झाली  त्याबद्धल मा. मुख्याध्यापक श्री लेंडवे एस डी पर्यवेक्षक भुजबळ
एम एस जनरल बॉडी सदस्य मा.बाळासाहेब पाटील स्कूल कमिटी सदस्य परमेश्वर देशमुख  रमेश पाटील
नानासो काळे मा. संतोष कानडे वसंत येवले -पाटील याचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी पालक
व क्रीडा शिक्षक बरबडे आर ए बोराडे
एस जी मिरगणे एस बी  यांनी अभिनंदन केले विद्यालयाच्या वतीने दोघांचा सत्कार। 

करून बिहार  येथे होणाऱ्या राज्यस्थरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा