टेंभुर्णी येथील साई सागर हॉटेलला रील स्टार गौतमी पाटील यांची भेट
सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेले वेणेगाव येथिल साई सागर हॉटेलला नुकतीच भेट दिली
टेंभुर्णी प्रतिनिधी
पुण्यावरून- सोलापूरला जात असताना तीने नुकतीच भेट दिली असून या वेळी टेंभुर्णी चे माजी उप उपसरपंच व
हॉटेलचे मालक बलभीम (आप्पा) लोंढे यांनी तिचा सत्कार शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला तर दिग्दर्शक अभिनेते बाबा गायकवाड यांचा सत्कार प्रमोद कांबळे यांनी केला या वेळी अल्पावधीतच रील स्टार झालेली गौतमी पाटील यांच्या बरोबर सेल्फि काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही
सोलापूर दौऱ्यावर जात असताना टेंभुर्णी येथे हॉटेल साई सागर चे मालक टेंभुर्णीचे माजी सरपंच बलभीम आप्पा लोंढे यांच्या विनंतीस मान देऊन रील स्टार गौतमीी पाटील यांनीथिती दाखवली त्यावेळेस घुंगरू या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते बाबा गायकवाड प्रमोद कांबळे विशाल जगताप रिंकू क्यू स्वरा श्रीकांत साळुंखे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा