Breaking

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

सातारा जिल्ह्यात ऊसाची FRP ठरवा नंतर कारखाने चालू करा जिल्हाध्यक्ष अधिकराव सावंत



*सातारा जिल्ह्यात ऊसाची FRP ठरवा नंतर कारखाने चालू करा ....जिल्हाध्यक्ष अधिकराव सावंत



*ऊस गाळप सुरू हंगाम 2022/2023 सातारा जिल्ह्यात ऊसाला दर 3500 रुपये मिळालाच पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन* *करण्यात येणार* 

*भारतीय मराठा महासंघ सातारा* *जिल्हा आक्रमक भुमिकेत* 

 *कष्टकरी शेतकऱ्यांसाठी  रस्त्यावर उतरणार* 

लोणंद प्रतिनिधी/दिलिप वाघमारे

****************************

 *गेले पाच वर्षात उसाचा भाव नाही वाढला शेतकरयांचा शेतीमधील भांडवली* *खर्च मात्र गगनाला भिडला* 
 *गेल्या पाच सहा वर्षात खते औषधे मजुरी डिझेल पेट्रोल मशागत या सर्व खर्च भांडवली खर्चात सरासरी दिड पट वाढ झाली आहे रासायनिक खतांचे 1000 रुपये ची बॅग आज 1700 ते  2000 रुपये वर जाऊन पोहोचली आहे मजुरीत दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे डिझेल दर वाढलेले मशागतीचा खर्च दीडपटीने वाढला आहे औषधाची तीच तरा  आहे असे असताना मिळणारा दर मात्र गेली पाच ंवर्षे झाली  जागा सोडायला तयार नाही कारण कारखानदारांचे  पोट अजून भरलं नाही  आणि आपल्या कडे रिकवरी बसत नाही म्हणे आपलं सातारा जिल्ह्यातील पाणीच तुरट आहे कशी बसणार रिकवरी चोरली गेली आपल्या ऊसाची त्यामुळे आपली ऊसाची एफ आर पी  पूर्ण मिळत नाही* *पण आत्तापर्यंत शेतकर्यांनी खूप सहन केल मानले तर महात्मा गांधीजींच्या मार्गाने नाही मानले तर भगतसिंग च्या मार्गाने  सातारा जिल्ह्यातून आंदोलन मा, भारतीय मराठा* *महासंघ शेतकरी आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणारच आणि सातारा जिल्ह्यातील उसाचा दर शेतकऱ्यांची मुलंच ठरवणार* 

 *शेतकऱ्यांसारखं या जगात दुर्दैवी कोणी नसेल कारण शेतकरी शेतामध्ये राब राब राब राबतो रात्रीचा दिवस करतो  पण त्याला माहीत नसतं की आपल्या पिकविलेला मालाला काय भाव मिळणार आहे तरी पण तो  शेतीमध्ये राबत असतो आणि ,पिकविलेला माल बाजारात घेऊन* *जातो त्याचा भाव हे व्यापारी ठरवतात*  
 *शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याय आणि शोषणाविरुद्ध स्वतः शेतकरी आणि त्याची तरुण मुलं जेव्हा राजकीय* *मानसिक गुलामगिरीच्या शृंखला  तोडून अन्यायाविरुध्द* *सिंग फुंकतील तो दिवस खरा अर्थाने दुसरा क्रांती दिन ठरेल* 

 *शेतकरयानो चला तर मग यंदाचा गाळप* *हंगाम 2022/2023* 
 *ऊस दर वाढीच्या आंदोलनात सहभागी* *होऊया* 
 *👉🏻लवकरच  आंदोलनाची तारीख  ठिकाण डिकलर  करण्यात येईल भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष यांनी आधिकराव सावंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा