Breaking

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सदस्य पदी रुपेश डोलारे यांची नियुक्ती झाल्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*



*व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सदस्य पदी रुपेश डोलारे यांची  नियुक्ती झाल्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*



दिनाक,०५ नोव्हेंबर २०२२ रोजी, पत्रकार रुपेश डोलारे यांची व्हॉईस ऑफ मीडिया, जिल्हा सदस्य पदी नियुक्ती झाल्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांच्या हस्ते, पत्रकार रुपेश डोलारे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, उपसरपंच आनंद मालक बोबडे,केमवाडी गावचे सरपंच राजेंद्र डोलारे,माझी उपसभापती विलास डोलारे,हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा