Breaking

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

प्रणीत सरवदे राहुरी विदयापिठात आयोजित कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक



प्रणीत सरवदे  राहुरी विदयापिठात आयोजित  कुस्ती स्पर्धेत दुसरा  क्रमांक    




              पिलीव प्रतिनिधी- प्रमोद भैस  माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  व सध्या  कराड येथील सहयाद्री अॅग्रीकल्चर  कॉलेजमध्ये  शिक्षण  घेत असलेल्या  प्रणीत नागेश सरवदे  हयाने राहुरी विदयापिठात आयोजित करण्यात आलेल्या  आंतरविद्यापीठ स्पर्धेत कुस्ती स्पर्धेत 86 किलो  वजन गटात दुसरा  क्रमांक  संपादन  करीत आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी त्याची निवड  झाली आहे  त्याच्या  हया  निवडीबद्दल  प्रणीत हयाला प्रमाणपत्र  व पदक देऊन  त्याचा गौरव करण्यात आला  त्याच्या  हया यशाबद्दल  पिलीव  पत्रकार संघ  तसेच  विविध  क्षेत्रातील  मान्यवर  यांच्या कडुन  प्रणीतचे अभिनंदन  व कौतुक  होत आहे.        फोटो  - प्रणीत हयाला  प्रमाणपत्र  व पदक  देऊन  गौरव करताना  मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा