इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर;हे आहेत आपल्या गावचे सरपंच....

प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत च्या निवडणूकीचा निकाल हाती आला असून सरपंच पदासाठी खालील उमेदवार विजयी झाले आहेत.
१)बिजवडी-कोमल कचरे
२)गंगावळण-प्रसन्न गलांडे
३)सराटी-आणीसा अमीर तांबोळी
४) न्हावी-आशा दीपक डोंबारी
५)डिकसळ-मनीषा गवळी
६)कुखली-राहुल चव्हाण
७) रेडणी-हिराबाई खाडे
८) म्हसोबा वाडी-राजेंद्र राऊत
९)मानकरवाडी-शिर्के महादेव हनुमंत
१०)रणमोडवाडी-योगेश खरात
११)बोरी -मंदा डोंबाळे
१२) काळाशी-रूपाली राजेंद्र गोलांडे
१३) पिंपरी खुर्द-राजेंद्र चोरमले
१४) माळवाडी-मंगल बाळासाहेब व्यवहारे
१५)आजोती सुगाव-अमित काटे
१६)हिंगणगाव-रसिका आरडे
१७) मदनवाडी-अश्विनी बंडगर
१८) पडस्थळ-वैशाली पांडुरंग मारकड
१९)बेलवाडी -मयुरी शरद जामदार
२०)डाळज३-अमित अर्जुन जाधव
२१)झगडेवाडी-अतुल गौतम झगडे
२२) लाखेवाडी-चित्रलेखा श्रीमंत ढोले
२३)डाळज१-माधुरी महेश जगताप
२४) थोरातवाडी-साधना संतोष निकम
२५)डाळज२-शकुंतला सुरेश राऊत
२६)जांब-समाधान गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा