*मंगळवेढा येथे बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांचे अंगरक्षक श्री स्वप्निल तंतरपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
श्री रमेश तात्या गालफाडे .
प्रदेश अध्यक्ष बहुजन रयत.परिषद महाराष्ट्र. यांचे अंगरक्षक श्री स्वप्निल तंतरपाळे. यांचा आज दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी मंगळवेढा या ठिकाणी केक कापून.पुष्पगुच्छ. देऊन वाढदिवस साजरा करत असताना. माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब .संस्थापक अध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य . व प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या.गालफाडे आणि. प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर सर,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा