Breaking

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

काटी येथील कु.पूजा सुरेश वाडकर व कु.ऐश्वर्या विजयकुमार कुलकर्णी यांचा एम.एस.सी मध्ये प्रथम क्रमांक*


*काटी येथील कु.पूजा सुरेश वाडकर व कु.ऐश्वर्या विजयकुमार कुलकर्णी यांचा एम.एस.सी मध्ये प्रथम क्रमांक*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर* येथे काटी ता.तुळजापूर येथील कु.पूजा सुरेश वाडकर व कु.ऐश्वर्या विजयकुमार कुलकर्णी यांनी एम.एस.सी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्या बद्दल विद्यापीठाच्या वतीनी त्यांचा गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला...
त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा