*बलभीम गायकवाड यांचे दुःख निधन*
*तिसऱ्याच्या अस्थी नदीत न विसर्जन करता वृक्षारोपण करून अंधश्रद्धेला फाटा*
टेंभुर्णी प्रतिनिधी टेंभुर्णी पासून जवळ असलेल्या अकोले (बु||) गायकवाड वस्ती येथे कालकथित बलभिम(आबा)बापू गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जन न करता,जलप्रदूषण टाळून अंधश्रद्धेला फाटा देत त्यांच्या अस्थी जमिनीमध्ये झाडांच्या बुडामध्ये टाकून आठवणी कायम राहावे म्हणून फळझाडे लावून वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी अंधश्रद्धेला फाटा देत वृक्षारोपणाचे महत्त्व सर्वांना पटवून देऊन गायकवाड यांना
भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आबा असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही...!! असे शोक संदेश पर भाषणात गायकवाड यांनी काढले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा