Breaking

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

अकोले खुर्द येथील अजिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन


अकोले खुर्द येथील अजिनाथ  पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन




टेंभुर्णी : - अकोले खुर्द येथील अजिनाथ भानुदास पाटील (वय-७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.ते माढा येथे महसूल विभागातून सेवा निवृत्त झाले होते.ते २०१९ ची मिस इंडिया धनश्री गोडसे हिचे आजोबा तसेच ते पुणे येथील डॉ.अमरदीप पाटील यांचे वडील तर फलटण येथील व.पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पुणे येथील सेवानिवृत्त आयकर अधिकारी राजेंद्र दौंड यांचे सासरे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा