Breaking

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

विद्यार्थ्यांची श्रीगोंद्यात आरोग्य तपासणी.....


विद्यार्थ्यांची श्रीगोंद्यात आरोग्य तपासणी.....


श्रीगोंदा-नितीन रोही

शहरातील महादजी शिंदे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी श्रीगोंदा सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आली. 

 तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर व शहर वैद्यकीय अधीक्षक डॉ सविता ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

यावेळी डॉ यादव यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य बोडके सर व
उप प्राचार्य भुजबळ सर यांनी केला.
 
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डॉ यादव सर आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार उप प्राचार्य भुजबळ सर यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा