मोटरसायकल चोरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर पोलीस ठाणे : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील- राहुल सुरेश साठे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो फॅशन मोटरसायकल, क्र.एम.एच.25 एए 4676 ही दि.23.03.2023 रोजी 21.00 वा. दरम्यान कंचेश्वर टी हाउसचे बाजूस मंगरुळ बसस्टॅड येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल साठे यांनी दि.25.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा