Breaking

गुरुवार, ९ मार्च, २०२३

तुळजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश !*



*तुळजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश !*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तुळजापूर शहरातील राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते श्री.आप्पासाहेब पवार यांच्यासह श्री.सचिन कदम, श्री.महेश पवार, श्री.गोपाळ पवार, श्री.सुदर्शन पवार, श्री.अजिंक्य नवले, श्री.परिक्षित साळुंखे, श्री.सौरभ पवार, श्री.करण देशमुख, श्री.सुनील इंगळे, श्री.आकाश पवार, श्री.गणेश पवार, श्री.नागेश पवार, श्री.सूर्या कदम, श्री.रवी पवार, श्री.अण्णा इंगळे, श्री.दादा इंगळे, श्री.विलास मोठे, श्री.महेश महाराज पवार, श्री.अक्षय पवार, श्री.अभिषेक पवार, श्री.योगेश माळी, श्री.अजित पवार, श्री.किशन इंगळे, श्री.सोमनाथ पवार, श्री.श्याम इंगळे, श्री.आप्पा गायकवाड, श्री.रमेश घाडगे, श्री.सुमित पारवे, श्री.ओंकार पवार, श्री.भागवत बेरड, श्री.बापू पवार, श्री.अविनाश पवार, श्री.सागर इंगळे, श्री.कृष्णा इंगळे, श्री.किरण गवते, श्री.सुरज रसाळ, श्री.शुभम रसाळ, श्री.सनी रसाळ, श्री.बिटु रसाळ यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला. आराधवाडी, तुळजापूर येथे संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी युवा नेते श्री.विनोद गंगणे, शहराध्यक्ष श्री.शांताराम पेंदे, श्री.नरेश अमृतराव, श्री.औदुंबर कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.आनंद कंदले, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.राजेश्वर कदम, श्री.अभिजीत कदम, श्री.संतोष पवार, श्री.सुहास साळुंके, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा