Breaking

सोमवार, १३ मार्च, २०२३

तुळजापूर शहरातील भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीची वार्षिक बैठक संपन्न*



*तुळजापूर शहरातील भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीची वार्षिक बैठक संपन्न*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भीम नगर मध्यवर्ती उत्सव कमिटी तुळजापूर येथे वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती, बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते नरेश काका अमृतराव,व मा,नगरसेवक औदुंबर दादा कदम,यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,यात अध्यक्ष व उपाध्यक्ष कॅशियर सचिव यांची निवड करण्यात आली, पुढील प्रमाणे निवड जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सागर संजय गायकवाड, उपाध्यक्ष राज शिवाजी कदम, ज्येष्ठ नेते प्रताप कदम,चेतन बाळासाहेब कदम, सचिव विजय जगन्नाथ कदम, सहसचिव उदय गपाट, कॅशियर क्रांती भिमराव कदम, मिरवणूक प्रमुख दादा सरकार कदम, नवाज शेख. बैठकीस ज्येष्ठ मंडळी यांची उपस्थिती प्रकाश कदम अरविंद कदम दयानंद कदम दीपक कदम हिराचंद  जयदेव कदम आप्पा कदम सोनवणे विशाल कदम, शंभुलिंग कदम,पुष्पराज कदम निलेश कदम बाप्पा कदम राजरत्न कदम सुधीर सोनवणे मिलिंद कदम अरुण आप्पा कदम व भीम नगर मधील सर्व युवक वर्ग मोठ्या उत्साहाने बैठकीस उपस्थिती लावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा