*तुळजापूर येथील जनसेवक अमोल कुतवळ यांच्या वतीने मुस्लिम बंधू भगिनींना साहित्य वाटप.*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
आज दिनांक 19/04/2023 रोजी वासुदेव गल्ली येथे रमजान च्या पवित्र सणानिमित्त जनसेवक मा.अमोल भैय्या कुतवळ यांच्या तर्फे सणा साठी लागणाऱ्या साहित्याचे किट वाटप व सर्व भगिनींना साडी वाटप करण्यात आले, तसेच मुस्लिम बंधू भगिनींना रमजान च्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी, मा. युसुफ भाई शेख, देविदास (देवबा )पवार, सुनील मामा शिंदे,युवा नेते पंकज भैय्या पाटील,तोफिक शेख, गोविंद देवकर,पवन राजे इंगळे,रणजित भैय्या पाटील,शंकर काळे,संकेत पाटील,बिरु आप्पा माने,नागेश माळी,अब्दुल शेख,जफर शेख,औदुंबर करंडे,विकास बापू चव्हाण,संजय इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा