Breaking

रविवार, ९ एप्रिल, २०२३

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची व घराची,आमदार राणा जगजितसिंह पाटील,यांनी केला पाहणी*


*तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची व घराची,आमदार राणा जगजितसिंह पाटील,यांनी केला पाहणी*


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे काल दी. 08 एप्रिल 2023 रोजी अवकाळी पावसामुळे ,व चक्री वादळं आपल्या मोर्डा गावात द्राक्ष बाग , शेतातील शेडचे, गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे आपल्या तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा श्री राणा जगजीतसिह पाटील,व आपल्या गावचे धडाडीचे सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे,नायब तहसीलदार शिंदे साहेब,गटविकास अधिकारी राऊत,विस्तार अधिकारी राऊत साहेब, ग्रामसेवक घोडके साहेब,तलाठी कसराळे साहेब,श्रीमंत मदने,सुमंत कोळेकर, सुरेश सातपुते,चंद्रकांत सुरवसे,व समस्त ग्रामपंचायत सदस्य ,सर्वानी गावची व शेतातील नुकसानीची पाहणी तात्काळ करून कामाचे नियोजन लावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा