*तुळजापूर येथे लोकनेते कै,सुरेश आप्पा पाटील यांच्या 13 व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर येथे माजी नगराध्यक्ष लोकनेते कै सुरेश आप्पा पाटील यांच्या 13 व्या पुण्यतिथी निमित्त भोला, दयावान ,ओडियाराज गणेश मंडळा तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले करण्यात आले होते.
या प्रसंगी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष मा.धीरज भैय्या पाटील ,दिपक काका हंगरगेकर,प्रताप काका पाटील, युसुफ भाई शेख,सुनील मामा शिंदे, प्राध्यापक रामलिंग थोरात सर,महेंद्र कावरे सर, छोटू पाटील, रणजित पाटील,बापू चव्हाण, इ मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकेत पाटील,आण्णा गोंडगिरे,राहुल चौगुले, कुणाल रोंगे,अब्दुल शेख,सलमान शेख,सुरज धोत्रे,जफर शेख, इ. जणांनी परीश्रम घेतले शिबिरा मध्ये 55 रक्तदात्यानी रक्तदान केले शेवटी जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा