*सगरे परिवाराच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार*
*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले श्री महादेव खिचडे सर आणि सचिवपदी संजय जगताप सर निवड झाल्याबद्दल व औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रा. भीमाशंकर राचट्टे यांची निवड बिनविरोध झाल्याबद्दल सगरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवराज धाराशिवे सर, पंचायत समितीचे माजी सदस्य अजित मुसांडे, औसा पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, सचिव महबूब बक्षी, संजय सगरे, पप्पू सगरे, संतोष सगरे, अमर सगरे,रोहित सगरे, शरण सगरे, अनुराग सगरे आशिष सगरे, यांच्यासह पत्रकार रमेश दूरुगकर, विनायक मोरे, एस ए काझी, राम कांबळे, किशोर जाधव, बालाजी शिंदे,
एम बी मनियार, प्रा. नजीर शेख, दत्ता व्हंताळे, विनोद जाधव, शिवरुद्र मुर्गे, सुमित शिंदे सर,व्यापारी बचत गटाचे राम मसलगे, संतोष गडेकर, नाना पोद्दार, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा